राजकारण म्हणजे फक्त निवडणूक लढवणे इतकेच नाही -राज ठाकरे
पुणे – राजकारण म्हणजे निवडणूक लढवणे इतकेच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला राजकारणाशी संबंध येतो त्यामुळे सध्या राजकारणात जे काही सुरु आहे ते वाईट असले तरी राजकारणात यायला हवे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना सांगितले ते म्हणाले, या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं…
