महाविकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम – विरोधकांवर मोदींची सडकून टीका
मुंबई – महा विकास आघाडीचे लोक हे तुष्टीकरणाचे गुलाम आहेत त्यांना मुंबईकरांशी काहीच घेणेदेणे नाही . अशा लोकांना जवळ करू नका . मुंबईचे भवितव्य महायुतीच घडवू शकेल अशा शब्दात पंतप्रधान मोडी यांनी आज मुंबईच्या सभेत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढलेमहाविकास आघाडीचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम आहेत. काँग्रेसने मुंबईचा कोणताही विकास केलेला नाही. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे…
