पुण्यात दोन साळकरी चिमुरडीवर स्कूल बस चालकांचा लैंगिक अत्याचार
पुणे/बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच तसाच प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे पुण्यातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसच्या चालकांनी दहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्कुलबसची तोडफोड केली आहेपुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेचा स्कूल बस चालक अत्यंत विकृत होता तो दोन मुलींना आपल्या शेजारी पुढच्या…
