बदलापुरात २ चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार १० तास संतप्त नागरिक रेल्वे रुळावरआरोपीला फाशी देण्याची मागणी !
लाठीमार करणाऱ्या पोलिसनवर नागरिकांची दगडफेकवरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ३ पोलीस कर्मचारी निलंबित बदलापूर – तब्बल 10 तासांनी अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावर पहिली रेल्वे गाडी धावली. यावेळी पोलिसांकडून सुरक्षेची सर्व काटेकोर काळजी घेण्यात आली. “मुंबई सीएसटी ते बदलापूर मार्गावर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. फास्ट आणि स्लो अशा दोन्ही मार्गांवर ट्रेन सुरू झाली आहे”, अशी माहिती मध्य…
