आशिया कप मध्ये भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा धुतले
दुबई/टीम इंडियाने आशिया कप २०२५ स्पर्धेत विजयी झंझावात कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर ४ मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ७ बॉलआधी ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण…
