भुजबळांना मंत्रीपद! कही खुशी काही गम – ओबीसीना आनंद तर मराठा आंदोलक नाराज
मुंबई/ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. तर मराठा आंदोलन संतप्त झाले आहेत. अजित पवार यांना भुजबळना मंत्रीपद देण्याची किंमत चुकवावी लागेल. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर भुजबळांच्या विरोधात अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर…
