मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
मुंबई/मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी भूषण गगराणी यांची नियुक्त करण्यात आली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची वर्णी लागलेली आहे भूषण गगराणी हे 1990 च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे महाराष्ट्रातली मुख्य सचिव नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव आधी मोठ मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलेल्या आहेत अशावेळी मुंबई महानगरपालिकेसारख्या…
