भाजपने सनी देवल चे तिकीट कापले- भाजपच्या आठव्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला उमेदवारी
चंदीगड/पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे .त्याचबरोबर पंजाब मधूनच शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे पंजाब मध्ये भाजपाला फारशी आशा नाही. आज पंजाब मधील जे उमेदवार जाहीर केले त्यावरून तसेच दिसत आहे. भाजपने आज अकरा उमेदवारची आठवी यादी जाहीर केली. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार अभिनेता सनी देवल यांचे गुरुदासपूर मधून तिकीट कापण्यात…
