पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीची भर रस्त्यात निर्गुण हत्या
पुणे/मुंबई ठाणे नवी मुंबई डोंबिवली पाठोपाठ आता पुणेही गुन्हेगारीची राजधानी बनलेली आहे पुण्यात आता महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आज भर रस्त्यात एका तरुणाने आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर शेकडो लोकांच्या समक्ष कुणी हल्ला केला या त्या तरुणीचा मृत्यू झाला त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलीपुण्याच्या विमान नगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध आयटी…
