सैफ अली प्रकरणात ५० जणांची चौकशी
मुंबई/बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५० जणांची चौकशी केली आहे मात्र हल्लेखोर अजूनही मोकाट आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तैनात केलेल्या आहे परंतु अजून पर्यंत तरी पोलिसांना यश आलेले नाही.१४ जानेवारीच्या पहाटे पावणेतीन वाजता बांद्रातील एका उच्चभ्रू इमारतीत घुसून एका हल्ले खोराने प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकूने…
