नारदा भ्रष्टाचार प्रकरणात -मुख्यमंत्री ममता बॅनर्जीला न्यायालयाची चपराक
ममता बॅनर्जीच्या मंत्र्यांनी एका मॅथिव सॅम्युएल नावाच्या स्टिंग ऑपरेटर कडून मोठी रक्कम स्वीकारल्याच्या नारदा भ्रष्टाचार प्रकरणात दिनांक 17 मे 2021 रोजी सीबीआय ने अटक केली. दोन मंत्री, एक आमदार आणि एक माजी महापौर यांना अटक झाल्याचे कळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य कायदामंत्र्यासह आपल्या जवळपास 3000 समर्थकांसह सीबीआय ऑफिसला घेराव घातला आणि त्या आरोपींना कोर्टासमोर…
