सावधान ! मुंबईत कोरोनाचा नवा व्हॅरियंट
मुंबई – जगभरात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी, कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हेरियंटचा भारतात पहिला रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटननंतर आता महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाच्या नवीन धोकादायक एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. ब्रिटनसह काही देशांमध्ये काही दिवसांपूर्वीच एरिस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच…
