महागाई वरील भस्मासुराला वेसन
रिझर्व्ह बॅकेने गेल्या बुधवारी भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात अपेक्षेनुसार थोडी वाढ केली. यामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर थोड़ा कमी होईल. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे महागाईच्या भस्मासुराला वेसण घालणे आवश्यक आहे. ती अजून नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्याचा घेतलेला वेध.रिझर्व्ह बॅकेच्या पतधोरण समितीने ( मोनेटरी पॉलिसी…
