विधानसभेसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये ८० आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर काही आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून तिकीट घेण्यात आले आहे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री…
