एस टी संपात प्रवाशांचा काय दोष ?
गेल्या २० दिवसांपासून महाराष्ट्रात जो एस टी कामगारांचा संप सुरू आहे तो प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे अशावेळी सरकार आणि संपकरी आप आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील तर आता प्रवाशांनाच या दोघांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे.एस टी कामगारांना पगार कमी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी संप आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार…
