पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची पोलिसांना परवानगी
पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणातमोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिस आता अल्पवयीन मुलाची चौकशी करणार आहे. पुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. पुणे पोलिसांना बाल हक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी मिळाली आहे. यानंतर आता शनिवारी दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्यात येणार आहे. पालक उपलब्ध…
