समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून सत्कार
मुंबई/ समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करीत असताना . आज शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून एन सी बी कार्यालयाजवळ समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिवप्रतीमेची एक भेटही देण्यात आली . यावेळी वानखेडे सारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीने…
