शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
