दिनेश राठोड ठरला ‘नवोदित मुंबई श्री’
परब फिटनेसचा दिनेश राठोड ‘नवोदित मुंबई श्री’ चा मानकरी २८० स्पर्धकांची विक्रमी उपस्थिती मुंबई, (क्री.प्र.)- अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा विक्रमी सहभाग आणि पीळदार सागर उसळलेल्या नवोदित मुंबई श्री स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला दिनेश राठोड गवसला. परब फिटनेसच्या दिनेशने आपल्यापेक्षा वरच्या गटात ठरलेल्या विजेत्यांवर अत्यंत चुरशीच्या लढतीत मात करीत मुंबई शरीरसौष्ठवाचे सर्वात उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे नवोदित…
