मागाठाणे येथील झोपडपट्टीवासियांकडू न-लाखोंची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करणार
आ. दरेकरांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर मुंबई – विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मागाठाणे येथे झोपडपट्टीचा सर्व्हे करताना कर्मचारी लोकांकडून पैशांची मागणी करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. दरेकर यांच्या मागणीला मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक उत्तर दिले. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, जाणूपाडा पांडे…
