५० बंडखोर वाढवणार महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी
मुंबई – येत्या २० ऑक्टोबरला होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या निवडणुकीत तब्बल ५० बंडखोर उभे असून हे बंडखोर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडच्या अधिकृत उमेदवारांचे टेन्शन वाढवणार आहेत. सर्वाधि १९ बंडखोर भाजपचे असून त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आआहेतमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी संपल्यानंतर आता सर्वच…
