निवडणूक लाढवा नाही तर पाडापाडी करा – पण मराठ्यांना आरक्षण कसे देणार ते सांगा ! राज ठाकरेंचा जरांगेनं सवाल
लातूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या भूमिकवर भाष्य केले आहे. मनोज जरांगेंना निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडापाडी करायची असेल, तर ती करा. पण, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. राज ठाकरे…
