रतन टाटा आणि बांबू सिंधुदुर्ग पॅटर्नबांबू हे माझे पहिले प्रेम आहे..- रतन टाटा
मालवण – वीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड व त्यावर प्रक्रिया असा प्रकल्प सुरू केला होता. मा. सुरेश प्रभू ज्यावेळी पहिल्यांदा राजापूर मतदार संघातील खासदार झाले, त्यावेळी आपण शाश्वत विकास (sustainable development) काम केले पाहिजे असा अट्टाहास होता. या अट्टाहासाने भारतातील पहिला बांबू प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाला. खूप टप्पे-टोनके खात वेगवेगळ्या बांबूवर प्रयोग करून…
