महायुतीकडून दहा मोठ्या घोषणा – लाडक्या बहिणीला मिळणार दीड हजार ऐवजी २१०० रुपये
कोल्हापूर/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आज कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला महायुतीच्या या पहिल्या संयुक्त सभेत मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी जनहिताच्या १० मोठ्या योजना जाहीर केल्या त्यामध्ये लाडक्या बहिणी योजने ची रक्कम पंधराशे वरून २१०० करण्यात आली आहे तर वृद्धांसाठीच्या पेन्शन मध्ये ६०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात २५००० महिलांची भरती केली जाणार…
