केरळच्या व्हयनाडमध्ये भूसखल्न १२३ जणांचा मृत्यू १५० जखमी
कोची – आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली आहेमृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेयबचावकार्यादरम्यान जवळपास २५० लोकांना वाचवण्यात आलंय. तसंच, किमान १६३ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, “सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगता येणं शक्य नाही. दुर्घटनाग्रस्त…
