मुंब्र्यात भीषण रेल्वे अपघात लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
ठाणे/ प्रवाशांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अप आणि डाऊन मार्गावरील दोन ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून गेल्याने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागून १३प्रवासी खाली पडले त्यात ५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जखमी आहेत.या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासना विरुद्ध मंगळवारी मनसेचा मोर्चामुंब्रा रेल्वे…
