मोदी हे अनिल अंबनीचे चौकीदार
गंगानगर/ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून अनिल अंबानीचे चौकीदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानातील गंगा नगर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी उपस्थितांना विचारले की तुम्ही कधी शेतकऱ्याच्या घराबाहेर चौकीदार पहिला आहे का ? तुम्ही कधी कुठल्या कष्टकरी कामगाराच्या घराबाहेर चौकीदार पाहिलं आहे का ? नाही पाहिलं असणार कारण…
