टेरर फन्डींग प्रकरणी एन आय ए ची मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी-दाऊदचे 87 ठिकाण तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ एन आय ए ने आता दाऊदच्या साम्राज्यावर काउंटर अटेक करायचे ठरवले आहे . त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत 29 ठिकाणी एन आय ए ने छापे टाकले आणी काही लोकाना ताब्यात घेतले अजून दाऊदचे 87 फन्टर एन आय ए चां रडारवर आहेत .नवाब मलिक यांचे दाऊदच्या लोकांशी असलेले संबंध उघडकीस येऊन त्यातून महत्वाची माहिती मिळताच…
