लाडकी बहीण योजनेत महिलांची अडवणूक करणाऱ्यांवरकठोर कारवाई करणार- मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
मुंबई – लाडकी बहिण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही यादृष्टीने चोख नियोजन करावे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाहीयाची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात मोठा गाजावाजा झाला. अनेक महिलांनी या…
