दिवंगत विजयसिंह पाटणकर यांची शोकसभा
मुंबई — सामाजिक क्षेत्रात मोलाचे काम करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपून अनेकांना मदत करणारे, मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त विजयसिह लालासाहेब पाटणकर यांचे दोन जुलै 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांची शोकसभा 21 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता एसएनडीटी कॉलेज हॉल, रफी अहमद किडवाई मार्ग…
