डिलाईरोड मधील श्री लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेवर थकीत भाडे वसुलीसाठी पालिकेची दांडगाई
मुंबई – मुंबईच्या अनेक भागात परप्रांतीय तसेच बंगलादेशी बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांच्याकडून पालिकेने कधी भाडेवसुली केल्याचे ऐकिवात नाही वांद्र्यात ३ माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या त्यांच्याकडून पालिकेने कधी भाडे वसुली केल्याचे ऐकिवात नाही पण डिलाई रोड सारख्या कामगार वस्तीतल्या ९३ वर्ष जुन्या श्री लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेला मात्र पालिकेने २१, ४५ ५८५ रुपयांच्या भाडे वसुलीची नोटीस…
