सुधाकरराव, अधिस्वीकृती आणि विलासराव ! –
सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असतांना प्रकाश देशमुख हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो. रत्नागिरी येथे मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सहीच्या प्रवेश पत्रिकेशिवाय प्रवेश नव्हता. प्रकाश देशमुख आणि योगेश त्रिवेदी यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वच अधिस्वीकृती पत्रिकाधारक…
