जरांगे पुन्हा उपोषण करणार
जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहेजरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी…
