पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
