पहेलगाव बदल्याची तयारी सुरू
नवी दिल्ली/ पहलगाम मध्ये २७ निरपराध पर्यटकांची धर्म आणि नाव विचारून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली जाणार आहे.पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सी सी एसच्या बैठकीत पाहलगाव हल्ल्याचा बदला घेण्याच्या योजनेवर चर्चा होऊन कारवाईबाबतचा मेगा प्लॅन तयार करण्यात आल्याचे समजते त्याच बरोबर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान्यांचा विजा रद्द करण्याचा निर्णय…
