हलाल प्रमाणित उत्पादनावर योगी सरकाने घातली बंदी
उत्तर प्रदेश – हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हलाल प्रमाणित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री यावर बंदी आणली आहे. मात्र, हलाल प्रमाणित वस्तूंच्या निर्यातीवर बंदी असणार नाही. यापार्श्वभूमीवर हलाल म्हणजे काय आणि यावर का बंदी आणलीये ते पाहूहलाल हा अरेबिक…
