पालिकेची हातसफाई आणि १८४४ कोटींच्या घोटाळ्यांची वसाहात
मुंबई/सत्ताधारी शिवसेना ,पालिका अधिकारी,आणि कंत्राटदार या त्रिकुटाने मिळून पालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे की काय असा संतप्त सवाल मुंबईकर जनता विचारीत आहे कारण पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत तर कोट्यवधींचा घोटाळा झालेलाच आहे पण आता सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामात सुधा १८४४कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने केला…
