मुंबईत वादळामुळे ५० झाडे कोसळली ६ जखमी
मुंबई : बिपरजॉय या वादळाचा तडाका मुंबईला बसला. चक्रीवादळ ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहे. वादळ मुंबईपासून दूर गेले असल्याने मुबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वार्यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये एकूण सहाजण जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन…
