ठराविक दुकानातून मुलांचे गणवेश घेण्याचीसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार
मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यात . त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश घेण्याची पालकांची लगबग सुरु आहे.मात्र काही शाळांची दुकानदारनबरोबर शर्टींग असल्याने ठराविक दुकानातूनच गणवेश घेण्याची शाळांकडून सक्ती केली जाते. त्याविरुद्ध आता सरकारने कठोर पावले उचलली असून असे करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहेजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढून ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार…
