पालिका अधिकारी संजय जयस्वाल यांची अकरा तास ईडी कडून चौकशी
मुंबई/कोविड घोटाळ्यात महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे बडे अधिकारी संजीव जैस्वाल त्याचबरोबर कंत्राटदार आणि मध्यस्थी यांचे आता दिवस भरलेले आहेत कारण त्यांच्या ईडीने संपत्तीचा पंचनामा करायला सुरुवात केली आहे . संजीव जयस्वाल आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते या छाप्यानंतर संजीव जयस्वाल यांची ११ तास इडीने चौकशी केली या छाप्यात संजीव जयस्वाल…
