धर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस
मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या…
