दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी दौरे करावेच लागणार…
