आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ मुंबईत दीडशे जागा लढवणार
मुंबई/ आगामी महापालिका निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे त्यासाठी भाजपाने मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर दावा केलेला असून महायुतीत आपणच मोठा भाऊ असून शिंदे आणि अजितदादा हे छोटे भाऊ असल्याचे म्हटले आहे.मात्र शिंदे गटाच्या नेत्यांना हे मान्य नसल्याने निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.महायुतीमध्ये…
