काँग्रेसच्या कार्यक्रमात मोदींना शिवीगाळ
।नालंदा/मतचोरी आणि एस आय आर च्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव ‘मतदान अधिकार यात्रे’च्या निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या भाषणांमधून राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर मत चोरीचा आरोप करत आहेत. अशातच, दरभंगा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात पीएम मोदींना आईच्या नावाने शिव्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.युथ काँग्रेसच्या कार्यक्रमातील एक…
