मनाला आवरायला, जोडायला, सजवायला, सावरायला शिका तरच जीवन सुखी होईल ; जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांचे मार्गदर्शन ; अमेरिकेतील ‘आमी परिवार ग्लोबल टॉक शो’ फेसबुक लाईव्ह मध्ये विशेष अतिथी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अमेरिकेतील ‘आमी परिवार’ म्हणजेच अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारातर्फे आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह ‘ग्लोबल टॉक शो’ मध्ये ‘मनावर घ्या’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्येचे आजीव विश्वस्त आणि सदगुरू श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र श्री. प्रल्हाददादा पै यांना निमंत्रित करण्यात आले होते. या टॉक शो मध्ये श्री. प्रल्हाददादा पै यांनी ‘मन’ ह्या…
