कंगना राणावत चा चेहरा पाहिला तरी पाप लागेल – शंकराचार्यांचे धक्कादायक विधान
मुंबई/मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांची तारीफ करणाऱ्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अभिनेत्री कंगना राणावत तिच्याबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे .ते म्हणाले की हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभेच्या भाजपा खासदार कंगना राणावत यांचा चेहरा पाहणे ही माझ्यासाठी पाप आहे कारण कंगनाने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत .ते पुढे म्हणाले कंगना राणावत वरील…
