बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन गर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या पासून सर्वांनीच…
