विरोधकांमध्ये फूट भाजपने केली मतांची लय लूट
पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकीचा निकाल लागला.आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.तर विरोधकांमध्ये जी फाटाफूट आहे त्याचा अर्थातच भाजपला फायदा झाला .भलेही यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी त्यांना 250 पेक्षा अधिक जागांचे बहुमत मिळालेले आहे. तर समाजवादी पक्षाने 2017 पेक्षा यंदा जबरदस्त यश मिळवले आहे 2017 च्या निवडणुकीत सपाला अवघ्या 47 जागा…
