भारतावर २५ टक्के कर लादल्याने भारत अमेरिका संबंध बिघडणार
नावी दिल्ली/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर २५ टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताला याचा आर्थिक फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं आहे. आता अमेरिकेने कर लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर…
