महाराष्ट्रात पुन्हा एक भयंकर घटना घडणार होती पण … चोर समजून साधूंना चोपले
सांगली – पालघरमध्ये गैरसमजुतीमधून झालेल्या साधूंच्या हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता त्याचा तपास अजूनही संपलेला नाही .तोच पुन्हा एकदा तशीच भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत मध्ये घडलेली आहे. . मुले चोरणारी टोळी समजून काही लोकांनी साधूंवर हल्ला केला वेळेवर आले म्हणून या साधूंचा जीव वाचला अन्यथा या ठिकाणी पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असती ….
